ही गुलाबी हवा, वेड लावी जीवाही गुलाबी हवा, वेड लावी जीवाहाय श्वासातही, ऐकू ये मारवाही गुलाबी हवा, वेड लावी जीवाहाय श्वासातही, ऐकू ये मारवाही गुलाबी हवा, वेड लावी जीवाही गुलाबी हवा, वेड लावी जीवातार छेडी कुणी, रोमरोमातुनि तार छेडी कुणी, रोमरोमातुनिगीत झंकारले, आज माझ्या मनीसांज वाऱ्यातही, गंध दाटे नवाऐकू ये मारवा ...ही गुलाबी हवा, वेड लावी जीवाही गुलाबी हवा, वेड लावी जीवाका कुणी रंग हे, उधळले अंबरीका कुणी रंग हे, उधळले अंबरीभान हरपून मी, कावरीबावरीका कळेना तरी, बोलतो पारवाऐकू ये मारवा ...ही गुलाबी हवा, वेड लावी जीवाही गुलाबी हवा, वेड लावी जीवाहाय श्वासातही, ऐकू ये मारवाही गुलाबी हवा, वेड लावी जीवाही गुलाबी हवा, वेड लावी जीवा