Mazi Bhimshahi R Bhimgeet Lyrics 2023 माझी भीमशाही र
Mazi Bhimshahi R Lyrics Vaishali Made Present's Bhim Jayanti 132 Official Video "Mazi Bhimshahi R" Sung by Vaishali Made, Bhim Jayanti 2023 Bhimgeet remix 2023
Mazi Bhimshahi R
Song Title - Mazi Bhimshahi R
Singer - Vaishali Made
Composer - Vijay Gatlewar
Lyricist - Subodh Pawar
Mazi Bhimshahi R
माझी भीमशाही र
तूच माझा भाग्य विधाता
बाबा लिवल माझ भविष्य
तूच माझा भाग्य विधाता
तुझी लेखणी परीस स्पर्श
सोनिया ची अक्षर गाथा
घटनेचा तू शिल्पकार र
घटनेचा तू शिल्पकार र
थोर किमया तुझी पुण्याई र
हि माझी भीमशाही र भीमाची भीमशाही र
माझी भीमशाही र भीमाची भीमशाही र
तुझ्या शब्दाची धार दुधारी
ओहो
तलवारी ची पात हि लाजे
तुझ्या शब्दाची धार दुधारी
साता समुद्रा पल्याड वाजे
तुझ्या कीर्ती ची भव्य तुतारी
भीम गर्जना बाळकडू र
भीम गर्जना बाळकडू र
आम्ही बालक तूच भिमाई र
हि माझी भीमशाही र भीमाची भीमशाही र
माझी भीमशाही र भीमाची भीमशाही र
अंबरास हि तुझी निळाई
तूच सूर्य मानवतेचा
अंबरास हि तुझी निळाई
काजळ राती दिव्य काजवा
अंधारातही तू पुनवाई
महामानवा महाकाव्य र
महामानवा महाकाव्य र
तूच शाहिरी तू अंगाई र
हि माझी भीमशाही र भीमाची भीमशाही र
माझी भीमशाही र भीमाची भीमशाही र