Tuzya hasnyache diwane kiti -Marathi Gazal lyrics-Singer- Dr. Kunal Ingale

Tuzya hasnyache  diwane kiti Marathi lyrics

Sung by Dr. Kunal Ingale

तूझ्या हसण्या चे दिवाने किती 


Tuzya hasnyache  diwane kiti Marathi lyrics

 Sung by Dr. Kunal Ingale
तुझे चाहते कोन जाणे किती

मला चार गोष्टी सदा सांगती
तुझे दोन डोळे शहाणे किती

मला जात माझी विचारू नको
तुझे उंच आहे घराणे किती

मला नाव माझे स्मरेना प्रिये
तुला पाठ झाली उखाणे किती