Hridayi vasant fulataana premaas- Marathi Song Lyrics- Singer- Sudesh Bhosle, Suresh Wadkar, Shailendra Singh, Sachin, Anuradha Paudwal

 

Hridayi vasant fulataana 



Hridayi vasant fulataana 



गाने अबोल प्रीतीचे अथरातुनी जुळावे…
हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे…….

अवघी अवनी सजली धुंद मोहरली……
उसळून यौवनाचे या नयनात रंग यावे,
सौख्यात प्रेम-बंधांच्या हे अंतरंग न्हावे…
हळवे तरंग बहराचे हो अंतरी भुलावे…
हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे …….

रंग तू सोड रे छंद हा मजसाठी…
हा खेळ ऐन ज्वानीचा लाखात देखणासा..
हे तीर ,चार नयनांचे देती आम्हा दिलासा…
जखमा मदन बाणांच्या मन दरवळून जावे ..